शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.
सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन...











