loader image
[ays_poll id=7]

बाळासाहेबांची शिवसेना तर्फे शीख धर्मियांच्या सालाना जोडमेला मिरवणुकीचे स्वागत

Dec 18, 2022

आज मनमाड शहरात शिखधर्मीयांच्या सालाना जोड मेला निमित्त शीख बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शीख बांधव, आबाल वृध्द,महिला तसेच बाहेर गावाहून आलेले बांधव मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर शाखेतर्फे मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले.

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेना तर्फे या मिरवणुकीत सामील असलेले शिखधर्मीयांचे गुरूंचे पुष्पहार व शाल घालून स्वागत करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व शीख धर्मीय बांधवांना पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवा सेना शहर प्रमुख आसिफ शेख, वैद्यकीय कक्ष प्रमुख विकास पिंटू वाघ, अमीन भाई शेख, इरफान मोमीन, लाला नागरे, लोकेश साबळे, मुकुंद झाल्टे, जाफर मिर्झा, ललित रसाळ, स्वराज वाघ, सनी बागुल, बापू वाघ सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, जिवन जगताप, मुन्ना हाजी, आरिफ शेख, दानिश शेख, अमोल अहिरे, हृशिकांत आव्हाड साहिल आव्हाड, शुभम शर्मा, उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.