loader image
[ays_poll id=7]

लोकनेते कै. विजय (मामा) शिवराम आहेर यांची जंयती प्रेरणा दिन म्हणून साजरी

Dec 19, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची गंगा आणणाऱ्या लोकनेते कै. विजय (मामा) आहेर यांची जयंती प्रेरणा दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी स्वर्गीय कै.आण्णासाहेब आहेर यांच्या समाधी स्थळाचे पूजन निळकंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,तर लोकनेते कै विजुमामा आहेर यांच्या समाधी स्थळाचे पूजन रामुदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. व पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन डॉ. विष्णू आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

या विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघर्ष कोऱ्हाळे यांने MBBS NEET या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला तर वैभव रामदास आहेर याने ZINK कंपनी अमेरिका यांच्याकडून तीन लाखाचे बक्षीस मिळविले वेदांत राजेंद्र कोराळे MTch. घवघवीत यश मिळवले याबद्दल लोकनेते विजूमामा आहेर यांचे आभार मानले व विद्यालयास ज्ञानेश्वरी ग्रंथ व स्वामी विवेकानंद ही दोन पुस्तके भेट दिली तसेच सरचिटणीस विलास आहेर व त्यांच्या मातोश्री श्रीमती आक्कासो यांचा यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी सुदाम आहेर, तेजराज आहेर, अमित बोरसे (म.वि.प्र संचालक), ज्ञानदेव आहेर , बाळासाहेब जाधव , रवींद्र आहेर , नानासाहेब आहेर , रमेश बोरसे , पद्माकर आहेर, राजेंद्र आहेर , अनिल पवार, कांतीलाल बोरसे ,डॉ किशोर शेवाळे , गयाजखा मन्सुरी , मधुकर बोरसे , प्रकाश जाधव , गणेश आहेर, सोमनाथ पवार ,डॉ विष्णू पाटील , संजय आहेर , कचरू शर्मा , शशी मोरे , संजय आहेर , आनंदा मोरे गोविंदराव मोगल , दिगंबर गायकवाड ,अँड. रंजन आहेर,अँड अमोल आहेर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.पी.व्ही.आहेर,उपमुख्याध्याक आर.के.सोनस, पर्यवेक्षक डब्ल्यु.ए.जाधव,विद्यालयाचे मुख्य लिपीक तथा संस्थेचे संचालक,बी.व्ही.भोसले,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
.