loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – संत सावता माळी युवक संघाची मागणी

Dec 20, 2022

नांदगाव शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण व दुरुस्ती होण्याच्या संदर्भामध्ये आज संत सावता माळी युवक संघ नांदगाव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव शहर व समता परिषद नांदगाव शहर तालुका यांच्यामार्फत नगरपरिषदेचे ओएस कुठे मॅडम व सानप साहेब यांना निवेदन देण्यात आले
सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष नगरसेवक वाल्मीक टिळेकर, समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक भाऊ पाटील, शहराध्यक्ष शिवा सोनवणे, गौतम जगताप शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, नगरसेवक नितीन जाधव,राजू लाठे,कचरू त्रिभुवन, श्रावण भाऊ आढाव, सुधाकर निकम, विलास कोतकर, राज पवार,विशाल पवार,शरद महाजन, प्रवीण टिळेकर, प्रवीण सोमासे, रवी सोनवणे, खलील शेख,शंकर शिंदे,पप्पू जेजुरकर, संजय पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.