रेल्वे कर्मचारी संघटना CRMS ओपनलाईन शाखा मनमाड यांच्या रेल्वे कर्मचार्यांबद्दल ज्या होणाऱ्या अडचणीत संघटना निस्वार्थपणे सदैव साथ देणाऱ्या संघटनेबद्दल आदर राखत स्वःताहुन CRMS ओपनलाईन शाखेत जाहीर प्रवेश केला, CRMS ओपनलाईन शाखेतर्फे श्री समाधान पवार यांची ऑफिस बेअरर या पदावर नियुक्ती करून समाधान पवार यांना योग्य जागी योग्य पद देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नाना भालेराव, संदीप पाटील यांसह CRMS चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पाटोदा येथे पालखेड धरणातून पोहचलेल्या पाण्याची मनमाड शिवसेनेकडून पाहणी
पावसाळ्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळघटल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे...











