loader image
[ays_poll id=7]

दरेगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी नम्रता पॅनलच्या सरला पवार विजयी

Dec 21, 2022

 चांदवड ता. २०- चांदवड तालुक्यातील दरेगांव येथे ग्रामपंचायतीचे दिनांक२० ला मतमोजणी चांदवड येथे शांततेत पार पडली.यावेळी दरेगांव येथील थेट सरपंच पदासाठी नम्रता पॅनलचे उमेदवार अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या जागेवर सरला जालींदर पवार या ८२३ भरघोस मते मिळवून 330 च्या मताधिक्याने विजयी झाल्या.  

  एक नंबर वार्डातुन नम्रता पॅनलचे संजय दामु जाधव ३७० मतानी ,वैशाली विक्रम देवरे ३८९ मतानी,सरला जालींदर पवार ३५६ मतानी विजयी झाले आहेत. 

दोन नंबर वार्डातुन सोमनाथ बाबुराव देवरे,सौ. झुंबरबाई श्रावण देवरे,योगिता राकेश गांगुर्डे, यांची निवड झाली. 

तीन नंबर वार्डातुन निवृत्ती भागा आहिरे,मंदा श्रीराम पगार हे सर्व उमेदवार निवडुन आले. व अरुण तुकाराम गांगुर्डे यांची बिनविरोध निवड झाली होती.. विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. 

  यावेळी मा. चेअरमन बबन गांगुर्डे,दगुजी देवरे,नथु लक्ष्मण देवरे,उत्तम गांगुर्डे,भाऊसाहेब देवरे,भाऊसाहेब गांगुर्डे,माधव देवरे , संजय बाबाजी गांगुर्डे, संजय जनार्दन गांगुर्डे, ,ॲड. समाधान गव्हाणे,राजेंद्र देवरे, विक्रम गांगुर्डे,दिनेश पगार,कौतीक जाधव,पिंटु जाधव,शहाजी देवरे,समाधान जाधव, मनोहर देवरे,रावसाहेब देवरे सुर्यकांत गरुड,दिपक आहेर,संतोष गरुड,सुकदेव सोनवणे,रतन गांगुर्डे,प्रकाश आहिरे,बाबूराव धिवर,छगन जाधव,बाबाजी देवरे ,भरत आहिरे,एकनाथ गांगुर्डे अंबादास देवरे,दिपक देवरे, दत्तू पगार, विजय जाधव, भाऊसाहेब जाधव, सुनील पगार , जिभाऊ अहिरे, योगेश पगार, राजू देवरे, दामू देवरे, भागवत देवरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.