मनमाड:- क्लासिक क्रिकेट क्लब, मनमाडचे माजी खेळाडू व क्रिकेट मधील मराठी भाषेचे उत्कृष्ट समालोचक अशोक बबन गवळी यांनी भाटगाव ग्रामपंचायत निवडणूकीत वार्ड क्र.२ मधून सर्वसाधारण गटातून विजय प्राप्त करून ग्रामपंचायतस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे (सर), सचिव जाविद शेख(सर) व कार्यवाहक देवेंद्र चुनियान यांनी शाल,श्रीफळ व बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नांदगाव रेल्वे TRD विभागाला पाच हजार रुपयांचे बक्षीस
नांदगाव - येथील नांदगाव डिपो मध्ये शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी रेल्वे विभागातील member of Railway...








