loader image
[ays_poll id=7]

नागापूर ग्रामपंचायत निवडणूक – उमेदवारांना मिळालेली मते

Dec 22, 2022


नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या नागापूर ग्रामपंचायत निवडणुकीत राजेंद्र सयाजी पवार यांनी आ. कांदेंच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळविला.

थेट सरपंच पद

१ ) अशोक पांडूरंग पवार मिळालेली मते ४५१

२ ) राजेंद्र सयाजी पवार मिळालेली मते ९०३ विजयी

३ ) रघुनाथ काळू सोमासे मिळालेली मते
उमेदवारांना मिळालेली मते
प्रभाग क्र. १

अनुसूचित जाती राखीव

१) विजय मोतीराम नगे मिळालेली मते १९१ २) रविंद्र बाबुराव नगे मिळालेली मते ५५७ ( विजयी )

सर्वसाधारण महिला राखीव जागा

१ ) कावेरी विष्णू पवार मिळालेली मते ३१९ २) केशरबाई भिवलाल पवार मिळालेली मते ३७२

३) कांचन प्रकाश पवार मिळालेली मते १११

वाल्याबाई प्रकाश मोरे – बिनविरोध

प्रभाग क्र. २

सर्वसाधारण जागेसाठी

१) प्रकाश सखाराम जिरे मिळालेली मते २९१ (विजयी)

२) निलेश सुधाकर पवार मिळालेली ३०८ ( विजयी ) ३ ) शोभाबाई अशोक पवार मिळालेली मते १५९

पुष्पा वाल्मीक पवार बिनविरोध

प्रभाग क्र. ३

अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी १ ) विद्या सचिन देवरे मिळालेली मते – ३१९ विजयी

२) मंगल विजय नगे मिळालेली मते सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी २५७

१ ) रंजना संजय पवार मिळालेली मते ३१९ विजयी

२ ) स्नेहल विजय पवार मिळालेली मते २६३

रतन देवराम खुरसणे बिनविरोध. (विजयी)- ४६७

राजेंद्र पवार


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.