loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ डिसेंबर २०२२ – शुक्रवार

Dec 23, 2022


मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : मन आनंदी आणि आशावादी राहील. गुरुकृपा लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.