loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या 26 वर्षीय तरूण थेट सरपंच पदी विराजमान

Dec 23, 2022

गोरक्षनाथ लाड

दरेगांव – चांदवड तालुक्यातील चार दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. यातील काही ग्रामपंचायत निकालांची चांगलीच लढत व चर्चा रंगल्या.नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पुर्व भागातील असाच एका ग्रामपंचायतीचा निकाल चर्चेत आला आहे. तो म्हणजे चांदवड तालुक्यातील शिंगवे (मतोबाचे) ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल या ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार थेट सरपंच पदासाठी विजयी झाले आहे.गावाने सर्वात तरुण सरपंच निवडला गेला असून आत्माराम खताळ असं या सरंपचाचं नाव आहे.आत्माराम खताळ यांचं वय अवघं 26 वर्षांचं आहे. या निवडणुकीत त्यांचा थेट सरंपच पदावर विराजमान झाले आहे.

शिंगवे ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारीत अपक्ष म्हणून आत्माराम खताळ यांच्या विरोधात गुरूदेव दत्त पॅनल,जय बजरंग पॅनल,मतोबा महाराज परिवर्तन पॅनल या तिन्ही पॅनल मधून थेट सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात उभे असल्याचा सामना रंगल्याचं पहायला मिळाला. 
आत्माराम खताळ हे अपक्ष म्हणून उमेदवार होते.या निवडणुकीत आत्माराम खताळ यांनी गुरूदेव दत्त पॅनल,जय बजरंग पॅनल,मतोबा महाराज परिवर्तन पॅनल या तिन्ही पॅनल मधून थेट सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवाराचा पराभव केला.आत्माराम खताळ यांना 509 मतं मिळाले.विजय झाल्याचे समजताच तालुक्यातील पुर्व भागात व पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरला आहेत.

[आत्माराम खताळ हे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कोणताही राजकीय वारसा नसलेले आत्माराम हे भाजपाचे खासदार डाॅ.भारतीताई पवार, आमदार डाॅ.राहूल आहेर यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख असून सामाजिक कार्यात कायम अग्रेसर व गावात लहान मोठ्याचे परीचीत असून लोकांशी चांगला संपर्क होऊ लागला.यातून समाजकार्य अंगी भिनले आणि आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाच्या सरपंचपदावर आत्माराम खताळ विराजमान झाले आहेत.]

[ गावांतील विकास कामे मार्गी लावणे,गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणे, पाण्याची भूजल पातळी वाढविण्यासाठी सिमेंट प्लग बांधणे,प्रलंबित विकास कामे मार्गी तसेच नागरिकाच्या कामाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेण.
आत्माराम खताळ,नवनिर्वाचित थेट सरपंच शिंगवे ]

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.