loader image
[ays_poll id=7]

शिवपुराण कथा, मालेगाव – अशी आहे वाहन पार्किंग व्यवस्था

Dec 23, 2022

शिवपुराण कथेसाठी मालेगांव शहरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी पुढील मार्गांनी शहरात प्रवेश करावा व त्याच मार्गाचा परत जातांना वापर करावा.

1) नाशिक चांदवड कडुन येणारे – टेहरे बायपास, टेहरे चौफुली मार्गे (पार्किंग- सोयगाव शिवार)

2) धुळे व मनमाड मार्गे येणारे –
मनमाड चौफुली-मौसमपुल-सटाणा नाका-
(पार्कींग -सटाणा रोड परिसरात)

3) नामपुर मार्गे येणारे –
(पार्किंग-नामपुर रोड व चर्चगेट परिसर)

4) सटाणा मार्गे येणारे –
सबस्टेशन दाभाडी रोड मार्गे (पार्किंग-गवती बंगला परिसर)

5) भायगांव मार्गे येणारे –
(पार्किंग- भायगांव रोड परिसर)

6) कुसुंबा रोड मार्गे येणारे –
द्याने-फरचीपुल-श्रीराम नगर
(पार्किंग-छ.शिवाजी जिमखाना)

विशेष सूचना-
1) भाविकांनी दरेगांव चौफुली मार्गे मालेगांव शहरात प्रवेश करू नये तो शहरातील लोक व एस.टी.बसेस साठी राखीव आहे.

2)शहरातील नागरिकांनी दैनंदिन कामासाठी येता-जातांना गैरसोय होऊ नये याकरिता कँम्प रोड, काँलेज रोड, 60 फुटी इ. चा वापर टाळावा व पर्यायी रस्त्यांचा वापर करावा.

3) रस्त्यावर वाहने लागणार नाही याची सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, स्वयंसेवक व नागरिकांनी काळजी घ्यावी व सहकार्य करावे.
धन्यवाद🙏🏻
🚓नाशिक ग्रामीण पोलीस दल🚓

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.