loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ डिसेंबर २०२२ – रविवार

Dec 25, 2022

मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक : वादविवाद टाळावेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतर्फे मोफत 6 दिवसाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ 

८  मार्च महिला दिनानिमित्त ओढा ता- नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे...

read more
.