loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ डिसेंबर २०२२ – सोमवार

Dec 26, 2022

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनू : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.