loader image
[ays_poll id=7]

खासदार श्रीकांत शिंदे यांची आमदार कांदे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

Dec 26, 2022

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार मा.श्रीकांत शिंदे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय मनमाड येथे सदिच्छा भेट दिली, सोबत नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री मा.श्री.दादा भुसे साहेब, बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्र सचिव मा.श्री.भाऊसाहेबजी चौधरी उपस्थित होते. या वेळी मनमाड शिवसेना तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, राजाभाऊ भाबड, तालुकाप्रमुख साईनाथभाऊ गिडगे, आर पी आय ज्येष्ठ नेते गंगाभाऊ त्रिभुवन,तालुका संघटक महावीरभाऊ ललवाणी,युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख,वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका संघटक पिंटूभाऊ वाघ, युवासेना तालुका संघटक सिद्धार्थ छाजेड, आमिनभाई पटेल, इरफानभाई मोबीन, जाफर मिर्झा, लाला नागरे,अजू शेख, मुकुंद झाल्टे, दिनेश घुगे, मिलिंद पाथरकर, लोकेश साबळे, सुभाष माळवतकर, दादा घुगे, साईराम भडांगे, कृष्णा जगताप, स्वराज वाघ, कुणाल विसापूरकर, नंदू पिते, निलेश व्यवहारे,शिवसेना महिला आघाडीच्या पूजा सिद्धार्थ छाजेड, सरला गोगले,नजमा मिर्झा, प्रतिभा,अहिरे, पायल पवार उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.