loader image
[ays_poll id=7]

अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (CAIT)महाराष्ट्र शाखेच्या कार्यकारी सचिवपदी कल्पेश बेदमुथा यांची निवड

Dec 29, 2022


मनमाड – भारतातील व्यापार्यांचे राष्ट्रीय स्तरावरिल प्रश्न व समस्यांचे निरसन करणारी अखिल भारतीय व्यापारी महासंघ दिल्लीच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी सचिवपदी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री बी.सी.भरतीया व व राष्ट्रीय महामंत्री श्री प्रवीण जी खंडेलवाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र केट चे युवा व धाडसी अध्यक्ष श्री सचिनभाऊ निवंगुणे यांनी मनमाड मधील युवा व्यापारी व आनंद सेवा केंद्रांचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा यांची महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी सचिव पदी निवड केली.
आपल्या मनमाड येथील धावत्या भेटीमध्ये त्यांनी जलद बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांमध्ये एकी असली तरच प्रगती शक्य आहे असे प्रतिपादन सचिन निवंगुणे यांनी केले . अतीशय कमी वेळात यशस्वी मिटींग आयोजित केल्याने सचीन निवंगुने यांनी मनमाड केट टीम चे अभिनंदन केले.याप्रसंगी मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री राजाभाऊ पारिक ,सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भैया सोनवणे ,संघटक सुरेशशेठ लोढा व्यापारी महासंघ खजिनदार मनोजभाऊ जंगम ,उद्योगपती गुरुदिपसिंग कांत, आनंद लोढा, संदेश बेदमुथा, अभिजीत लोढा,चेतन संकलेचा,राकेश ललवाणी, संजूभाऊ मुथा, राजुशेठ गुप्ता,योगेश भंडारी ,नितीनजी आहेरराव,परेश बुरड, दीपक शर्मा ,कुमार मेहानी, प्रमोद भाबड, आदी उपस्थित होते.आभार कल्पेश बेदमुथा यांनी मानले. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
.