loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यू.कॉलेज,मनमाड ची शैक्षणिक सहल सापुतारा येथे उत्साहात संपन्न

Dec 29, 2022

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुजरात राज्यातील सिमेवर असलेले थंड हव्याचे ठिकाण सापुतारा येथे आयोजित केली होती. विशेष म्हणजे उर्दु व मराठी दोन्ही माध्यमातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी मॅडम मुख्याध्यापक शेवाळे भुषण दशरथ,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम,सहलीत उपस्थित होते.

प्रवासामध्ये निसर्गातील विविधता डोंगर , निसर्गमय हिरवळ जवळुन पाहण्याचा सर्वांनी आनंद घेतला. विदयार्थ्यांनी सापुतारा येथील आनंद उद्यान मधील असलेल्या विविध खेळणीचा मनसोक्तपणे आनंद घेतला. त्या ठिकाणी विद्यार्थी व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्नेह भोजन केले. त्यानंतर तेथील सुर्यास्त पॉइंट वर जाऊन सुर्यास्त पाहण्याचा आनंद लुटला.अश्या प्रकारे सहल खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजीयानी, मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर,
संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी सहल नियोजनपुर्वक यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी यांनी मुख्याध्यापक भुषण शेवाळे सर, सदस्या आयशा सलीम गाजियानी,संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर,सहलीतील विद्यार्थी व पालकांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.