loader image
[ays_poll id=7]

शरद पवार पब्लिक स्कूल क्रिकेट संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड – मनमाड क्रिकेट समिती तर्फे सत्कार

Dec 29, 2022

मनमाड:-क्रीडा व युवक संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत आंतरशालेय विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत शरद पवार पब्लिक स्कूल मानूर (कळवण) ग्रामीण विभाग १४ वर्ष वयोगटातील क्रिकेट संघाने भुसावळ येथे झालेल्या अंतिम सामन्यात धुळे जिल्हा ग्रामीण क्रिकेट संघाचा पराभव करून राज्यस्तरीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट समिती तर्फे यशस्वी संघातील सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक तथा मनमाड शहरातील क्लासिक क्रिकेट संघातील खेळाडू वसीम बारी यांचे मनमाड येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या वेळी मनमाड क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर,सचिव जाविद शेख सर,कार्यवाहक देवेंद्र चुनियान,सिद्धेश बरडीया तसेच फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.