भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद मध्ये त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आले होते. मोदींनी त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट देखील घेतली होती पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली
मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
*मनमाड: दिनांक १८डिसेंबर* येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य...











