भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद मध्ये त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आले होते. मोदींनी त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट देखील घेतली होती पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली
भीमोत्सव २४ उत्सवामध्ये प्रबोधनात्मक – सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड - शहरातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्थांनी एकत्र येत...









