loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३१ डिसेंबर २०२२ – शनिवार

Dec 31, 2022

मेष : समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : अध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्चिक: कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

धनू : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.