loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ जानेवारी २०२३ – सोमवार

Jan 2, 2023


मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृषभ : भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

मिथुन : तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

कन्या : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. कोणालाही जामीन राहू नका.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृश्‍चिक : संततिसौ‘य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील . एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल.कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. उत्साह व उमेद वाढेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.