मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पॉप्युलर नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील हे आता नवीन रूपात समोर येत आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर अनुपस्थित होते. शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्ताने एक अनोखी संगीत मैफील संपन्न.
– ओमकार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली बहारदार गीते....











