loader image
[ays_poll id=7]

५ ते १२ जानेवारी पर्यंत राहणार ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शन बंद

Jan 2, 2023

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत बंद राहणार आहे असे ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मंदिर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अति प्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. सदरचे संवर्धन काम हे भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे.

तरी सर्व भाविकांनी हितचिंतकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे मा. चेअरमन साो. व मा. विश्वस्त मंडळाने केले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.