माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ संपर्क कार्यालय नांदगाव येथे क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब महाजन माजी अ. भा. म. फु. समता परिषद तालुकाध्यक्ष, रवींद्र सुरसे ओ.बी.सी. सेल अध्यक्ष, दया जुन्नरे विद्यार्थी शहराध्यक्ष, महेश पवार, हेमंत बोरसे, शुभम बोरसे, ललित बोरसे, जयेश बोरसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनमाड शहरात अंगणवाडी सेविकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
मनमाड विभाग येथे डाँ.आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आजादी का अमृत महोत्सव व रक्षाबंधन...











