loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे भुजबळ संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Jan 3, 2023

माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ संपर्क कार्यालय नांदगाव येथे क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब महाजन माजी अ. भा‌. म. फु. समता परिषद तालुकाध्यक्ष, रवींद्र सुरसे ओ.बी.सी. सेल अध्यक्ष, दया जुन्नरे विद्यार्थी शहराध्यक्ष, महेश पवार, हेमंत बोरसे, शुभम बोरसे, ललित बोरसे, जयेश बोरसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.