loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालयात सावित्री बाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

Jan 3, 2023

संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. साधना संसारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अध्यक्षा तसेच ज्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा केली त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषण, गीतगायन, पोवाडातून सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती सांगितली. आद्य शिक्षिका, भारतीय स्त्रीवादाची जननी, मुलींची पहिली शाळा चालवली, केशवपन प्रथा विरोधी जगातील पहिला नाव्हया चा संप घडून आणला, अनाथालय चालवली, बालाश्रम उभारले, महिला सेवा मंडळाची स्थापना, सती प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह व सत्यशोधकीय विवाहास प्रोत्साहन, विधवा महिला संघ स्थापन केला. त्यांच्या विविध कार्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
.