loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तहसील कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Jan 3, 2023

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेता विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती नांदगाव तहसील कार्यालयात प्रशासन नायब तहसीलदार प्रमोद भास्कर मोरे व निवडणूक नायब तहसीलदार चेतन आर कोणकर साहेब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नांदगाव तहसीलचे अधिकारी व कर्मचारी परेश रायजदे, ज्ञानेश्वर बागडे, धनराज बच्छाव, शैलेंद्र शिंदे, श्रीमती संगीता राठोड, श्रीमती पवार, श्रीमती मीना पाटील, रमेश कोचे, व फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे फिरोज शेख, सेतू कर्मचारी निखिल अहिरे, प्रवीण चव्हाण, वाल्मीक पाटील, दीपक पगारे, अमोल कुमावत, निलेश जाधव सर्व उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.