loader image
[ays_poll id=7]

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने स्वर्गीय (माँसाहेब) मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे जंयती निमीत्त मनमाड शहरात ममता दिन साजरा

Jan 6, 2023


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नांदगांव तालुका विधान सभा / शिवसेना मनमाड शहराच्या वतीने मनमाड शहरात मनमाड येथील प्रोफेसर कॉलनीलगत स्वर्गीय मासाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे जंयती निमीत्त सर्व उपस्थितांचे वतीने विनम्र अभिवादन करून ममता दिन साजरा करण्यात आला.

या प्रंसगी शिवसेना मनमाड शहर प्रमुख माधव शेलार यांनी शिवसेनेच्या स्थापने पासुन शिवसेनाप्रमुखाचे हयाती पर्यन्त जेव्हा जेव्हाही शिवसेना संघटना / पक्ष, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व जिवाला जिव देणारे कडवट शिवसैनिक मोठया संकटात, अडचणीत असायचे अशावेळी त्या सर्वाना आपल्या मायेची सावली देवुन त्यांना पुन्हा आपल्या मुळ धेयाची आठवण करुन त्यांना सर्वाना शाब्दीक धिर देण्याचे व या संपुर्ण महाराष्ट्राला देशद्राही घटकांपासून वाचविण्यासाठीचे अनमोल मार्गदर्शन करणा-या स्वर्गीय माँसाहेब (मिनाताई बाळासाहेब ठाकरे ) यांचे महान कार्याची माहीती दिली आणि उपस्थित सर्वानी अमर रहे अमर रहे साहेब अमर रहे या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे ठिकाणी सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक, शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, मा. आमदार राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे नेते अलताफ खान, नांदगांव तालुका अध्यक्ष – संतोष गुप्ता

शिवसेना प्रमुख माधव शेलार, जिल्हा समन्वय सुनिल पाटील, जिल्हा संघटक- संजय कटारीया, कैलास भाबड, शिवसेना जिल्हा नेते राजाभाऊ आहेर तालुका सचीव शेलेश सोनवणे, नगरसेवक केलास गवळी, प्रमोद पाचोरकर लियाकत शेख, विनय आहेर, दिलीप तेजवानी, विजय मिश्रा, मायकल फर्नाडिस, विलास कटारे, शिवसेना तालुका समन्वय संतोष जगताप, शिवसेना सल्लागार सुधाकर मोरे, दिनेश केकाण, वाल्मीक धात्रक, खालीद शेख, कयाम सैय्यद, जावीद मन्सुरी, मुराद शेख, पंडीत सानप, संजय गवळी, युवासेनेचे अंकुश गवळी, राजाभाऊ घोंगडे, नामदेवराव गवळी, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष योगेश शर्मा, प्रविण धाकराव, राजु कासार, अनिल दराडे, राकेश आहेरराव, योगेश परदेशी, आतीषगवळी स्वराज देशमुख परेश राउत, युवा सेनेचे सनी फसाटे, राजाभाऊ सांगळे, राजीव सांगळे, राजाभाऊ पवार, मनोज अंकुश, नितीन राजपुत, कचरु आव्हाड, सुनिल जाधव बाळासाहेब घुले, रविभाऊ इप्पर, गणेश चौधरी संदीपझारखंडे, चावरीया महिला आघाडीच्या रेणुका जायस्वाल, मूक्ताबाई नलावडे, लिलाताई राउत, मोरे ताई, उषा तेजवानी, किरण शिंदे, श्रीमती कविता राजाभाउ छाजेड तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठया संख्खेने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.