loader image
[ays_poll id=7]

आ.छगन भुजबळ यांना मनमाड येथील पतंग महोत्सवाचे निमंत्रण !

Jan 7, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट नेते व माजी उपमुख्यमंत्री आ.छगन भुजबळ यांना मकरसंक्रांती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस मनमाडच्या वतीने आयोजित पतंग महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले तसेच काही महिन्यातच होणाऱ्या नगर पालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. आ.भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने येणाऱ्या निवडणुकीस सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले तसेच आवश्यक असलेले संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. रविवार ता.१५ जानेवारी रोजी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे होणाऱ्या पतंग महोत्सवाचे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, राजू करकाळे, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, शफिक शेख, पवन अहिरे, जावेद शेख, वासिम शेख, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.