loader image
[ays_poll id=7]

दृष्टिहीन महासंघाच्या वतीने मनमाडला मार्गदर्शन शिबिर संपन्न

Jan 8, 2023

ब्रेल लिपिचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघाच्या वतीने मनमाड येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा शुभारंभ लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते वसंत गवळी यांच्या हस्ते ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यभरातून दृष्टिहीन बांधव उपस्थित होते. दृष्टिहीन बांधवांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. दृष्टिहीन बांधवांसाठी असलेल्या कायद्यांबाबत व शासकीय योजनांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी तालुक्याचे माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ यांचे वतीने मोलाचे सहकार्य मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, महीला शहराध्यक्ष सौ.अपर्णा देशमुख, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, श्रीराज कातकाडे, आनंद बोथरा आदि उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली...

read more
फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे...

read more
मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
.