loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

Jan 10, 2023


पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक वजन उचलणे स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील खेळाडू कु.दिया व्यवहारे, कु.नूतन दराडे, कु.वैष्णवी इप्पर तीन खेळाडूंची निवड नाशिक जिल्हा संघात झाली असून सदर स्पर्धा दि.१०जानेवारी ते १३ जानेवारी २०२३ दरम्यान पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहेत
सदर खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे,विश्वस्त मा. संपदादीदी हिरे,उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.संतोष जाधव प्रा.महेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.