loader image
[ays_poll id=7]

इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करावी – समता परिषदेची मागणी

Jan 10, 2023

नांदगाव ( प्रतिनिधी) बिहार प्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मागणीचे निवेदन नांदगाव तालुका अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील व समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदगाव तालुका तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे यांना दिले. नुकतीच बिहार मध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना सुरु झाली आहे.तामिळनाडु, छत्तीसगड आणि इतर राज्यांनी सुध्दा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झाला आहे.महाराष्ट्रात ही जातीनिहाय जनगणना करावी. अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे.जनगणना हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे.मात्र इतर मागास वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे.त्यामुळे राज्य सरकारने बिहार सरकार प्रमाणे ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव तालुका समता परिषद अध्यक्ष अशोक रघुनाथ पाटील,विजय पाटील,शहर अध्यक्ष अरुणभाऊ पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सुरज पाटील,प्रतिक कोरडे,शंकर शिंदे, सचिन भिका जेजुरकर , सोमनाथ शिरसाठ, सुनील खैरनार, हिम्मत जाधव, संदिप शिंदे, रविंद्र आहेर, भाऊसाहेब महाजन, माणिक बाविस्कर, अशोक शंकरराव पाटील, रितेश जाधव, बाबासाहेब जेजुरकर, बाळासाहेब खैरनार, दत्तात्रय खैरनार, मुकेश खैरनार,मज्जुभाई शेख,विशाल पाटील, जगदीश सुरसे,निंबा क्षिरसागर,देवदत्त सोनवणे, जयवंतराव सुरसे, मंजुर गफ्फार शेख, सलमान पठाण,किरण शिंदे,संपत पवार,बापू बिन्नर,सुगंधाबाई खैरनार,प्रशांत बोरसे, फौजभाई शेख, शुभम बोरसे,गैसुभाई मिस्तरी आदी यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.