loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील प्रसिद्व कांदा व्यापारी संदीप हस्तीमल फोफलिया यांची कन्या गायत्री ही सी. ए . च्या परिक्षेत उतीर्ण

Jan 10, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
शहरातील दिवंगत कांदा व्यापारी हस्तीमलजी (भानुशेट) फोफलिया यांची नात व संदीप व सौ.अपर्णा फोफलिया यांची कन्या गायत्री ही सी. ए . (C. A) च्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उतीर्ण झाली असून तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
बाजार समितीतील व्यापारी सचीन पारख ‘ समीर कासलीवाल ‘ संदीप खैरणार ‘ मुंकूंद खैरणार ‘ दिपक कासलीवाल ‘ कान्हा कलंत्री ‘ अमोल शिदें ‘ गणेश काकळीज ‘ अमोल आहेर ‘ गोकुळ खैरणार ‘ आनंद चोरडीया ‘ सुमेर कासलीवाल ‘ अभिजीत कासलीवाल ‘ अमोल खैरणार ‘ बाळू गोराडे ‘ संजय करवा ‘ ज्ञानेश्र्वर वाघ ‘ शकीलभाई शेख ‘ गजेद्र कदम ‘ भुषण धुत ‘ आशीष पाटील ‘ संतोष भोसले ‘ गणेश खैरणार ‘ ओमप्रकाश अग्रवाल ‘ नंदन करवा ‘ रमेशभाऊ करवा ‘ राहूल फोफलिया ‘ सुनील आहेर ‘ अशोक पेढांरकर कैलास गायकवाड ‘ निलेश पाटील तसेच नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ घोंगाणे यांनी गायत्री हिचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.