loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन

Jan 12, 2023


शिवसेना नांदगाव विधानसभा/तालुका शिवसेना मनमाड शहर

महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत करणारया आणी स्वराज्य निर्माता घडविणारया राजमाता जिजाऊ व युवा पिढीला कर्तव्यबोध देऊन कार्यान्वीत करणारे श्रेष्ठ महापुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंती निमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी
मा.आ.राजाभाऊ देशमुख
जेष्ठ शिवसैनिक रमेश आण्णा हिरण
मा.श्री.गणेश धात्रक जिल्हाप्रमुख
जिल्हा उपप्रमुख श्री.संतोष बळीद
जिल्हा संघटक श्री.संजय कटारिया
जिल्हा उप संघटक श्री.कैलास भाबड़
जेष्ठ शिवसेना नेते श्री राजाभाऊ आहेर
विधानसभा संघटक श्री संतोष जगताप
शिवसेना तालुका सचिव श्री.शैलेश सोनवणे
सह सचिव श्री.सुनिल जाधव
तालुका उप प्रमुख श्री.दिणेश केकान
महिला आघाडी ता.प्रमुख लीलाताई राऊत
श्री.माधव शेलार
शिवसेना शहरप्रमुख
नगरसेवक कैलास गवळी ,लियाकत शेख संजय गवळीन
शहर उप प्रमुख श्री कचरु आव्हाड
श्री अनिल दराडे स्वराज देशमुख
शहर संघटक श्री.रविभाऊ इप्पर
मुराद शेख श्री पप्पु भाऊ परब राजुभाई शहा
युवासेना जिल्हा उप अधिकारी
श्री.आशिष घुगे
युवासेना तालुका उप अधिकारी
श्री.योगेश शर्मा
शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या सन्खेने उपस्थीत होते


अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.