loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ जानेवारी २०२३ – शुक्रवार

Jan 13, 2023

मेष : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ: गुरुकुपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्याति्मक प्रगती होईल.

वृषभ : जोडीदाराची अपेकि्षत साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृशि्चक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धन् : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : शासकीय कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल

कुंभ : हितशत्रूचा त्रास संभवतो. आरि्थक निर्णय मागीं लागतील

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको प्रवास शक्यतो टाळावेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.