loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलचे आंतरशालेय इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश.

Jan 13, 2023

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय इंग्लिश. मॅरेथॉन स्पर्धेत यशाचा ठसा उमठवुन मनमाड शहराचे नाव उज्वल केले आहे. आंतरशालेय इंग्लीश मॅरेथॉन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचे 15 विद्यार्थी यशस्वी झाले, या विध्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्राचार्य डॉ.क्लेमेंट नायडू यांच्या हस्ते गौरवण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
.