loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली महाप्रबंधकांची भेट

Jan 13, 2023

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या झोनल कमिटीच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे चे महाप्रबंधक मा.अशोककुमार मिश्रा यांची मुंबई येथे भेट घेऊन पदोन्नती आरक्षण संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल कमिटी तर्फे महाप्रबंधक या.अशोककुमार मिश्रा यांना देण्यात आली.
यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे,राजेश थोरात, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, हेमंत गांधले, मुंबई मंडळाचे राहुल बोरसे, अतुल तायडे, सुरेश जगताप आदी चा. शिष्टमंडळामध्ये सामाविश होता.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.