loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ जानेवारी २०२३ – शनिवार

Jan 14, 2023

मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील. 

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. एखादी गुप्त वार्ता समजेल. 

मिथुन : तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. 

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनू : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.