loader image
[ays_poll id=7]

शिक्षण व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा सत्कार संपन्न

Jan 14, 2023

मनमाड- स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे अखेरचे तिसरे पुष्प गुंफण्याकरीता भारताचे नियोजन मंडळाचे माजी सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व युवक बिरादरी (भारत) अ.भा. विश्वस्त व पद्मश्री क्रांतीभाई शहा यांचे परमस्नेही डॉ. नरेंद्र जाधव हे मनमाड येथे आले असता मनमाड सेंटर युवक बिरादरी, म. गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालय, लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे श्रीमती अलकाताई पाटील शिंदे यांनी सौ. व श्री. जाधव यांचा सहपत्नीक स्वागत करुन व सत्कार केला. यावेळी मनमाड शहराविषयी त्यांनी आस्थेने विचारपूस करुन मनमाड शहराच्या शैक्षणिक व आर्थिक माहिती घेऊन त्याविषयी सविस्तर चर्चा केली. व याप्रसंगी स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रमोद मुळे, मनमाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य सौ. ज्योतीताई बोडखे पालवे, मा. नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, श्रीराम एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर, प्रसाद बारसे, संदिप शहा, आकाश शिरसाठ, प्रगती अर्बन बँकेंचे चेअरमन कल्याणचंद ललवाणी, माजी मुख्याध्यापक प्रकाश गाडगीळ, प्रसिध्द व्यापारी, कैलास बेदमुथा, मालेगाव पॉवर ग्रीड कार्पोरेशनचे चेतन कांकरीया, अमृत पतसंस्थेचे कांतीलाल लुणावत, शिवम कॉम्प्युटर अॅकेडमीचे प्रकाश भुजबळ,ॲड.राजेंद्र पालवे, सुमंत आंबर्डेकर, सचिन पारखे, लोकनेते तुकाराम पाटील सोसायटी अध्यक्ष यशोदीप पाटील शिंदे, युवक बिरादरी ( भारत ) अ. भा. विश्वस्त प्रसन्न पाटील सह आदि उपस्थित होते व चर्चेत भाग घेतला.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.