loader image
[ays_poll id=7]

मृत्यू प्रमाणपत्रासाठी ६०० रुपये मागणाऱ्या ग्रामसेवकास लाच घेतांना अटक

Jan 14, 2023

मयत आईच्या मृत्यू बाबतची नोंद करून मृत्यू प्रमाणपत्र बनवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून सहाशे रुपये लाचेची मागणी करणाऱ्या श्रावण वामन वाघचौरे, वय-52 वर्ष, ग्रामसेवक वर्ग 3 नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय पिंपळनारे अतिरिक्त कार्यभार ग्रुप ग्रामपंचायत रामशेज आशेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यास अटक करण्यात आली.

गुन्हा.सापळा अधिकारी मीरा आदमाने, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.सापळा पथक

पो.ना. प्रवीण महाजन, पो.ना. अजय गरुड,

चालक परशुराम जाधव यांनी कामगीरी बजावली.

अँटी करप्शन ब्युरो, नाशिक, सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, .एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.