loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समितीत सोमवारी राहणार लिलाव बंद

Jan 15, 2023

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड च्या वतीने लीलावाबाबत सूचना देण्यात आली असून सोमवार दिनांक १६ जानेवारी रोजी संपूर्ण शेतमालाचे लिलाव बंद राहणार आहे. सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की, सोमवार दि. 16/01/2023 रोजी व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसार 'संक्रांत कर दिन' असल्याने मनमाड बाजार समिती मधील संपुर्ण शेतमाल लिलावाचे (कांदा, मका व धान्य) कामकाज बंद राहील. तसेच मंगळवार दि. 17/01/2023 पासुन संपुर्ण शेतमाल लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहतील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.