loader image
[ays_poll id=7]

विजय हा आपलाच ; तिन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – सतिश केदारे

Jan 15, 2023


विजय हा आपला निश्चित आहे पण विजय मधील फरक हा मोठ्या फरकाने असला पाहिजे यासाठी आपण कामाला लागले पाहिजे.या निवडणुकीत मोठी उसळी मारयाची आहे यासाठी तिन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे” असा कानमंत्र ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी दिला.
दि मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या २०२३च्या निवडणूकीत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड यांची युती झाली आहे.

झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे विजय गेडाम,सी.आर.एम.एस.चे झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा अध्यक्ष प्रकाश बोडके, कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुख्तार शेख,ओ.बी.सी.असोसिएशनचे कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तयार करण्यात आले.
या पॅनल च्या उमेदवारांचा परिचय व प्रचार बैठक असोसिएशन च्या ओपन लाईन कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली.
यावेळी सी.आर.एम.एस.झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील, असोसिएशन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम,दि सेन्ट्रल रेल्वे कंन्झुमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे चेअरमन रत्नदिप पगारे, सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखाचे सचिव नितीन पवार,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुक्तार शेख,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखाचे सचिव शशिकांत आढोकार,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय कातकडे,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलिप बोरसे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे विद्यमान सचिव संदीप धिवर, असोसिएशन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे आदी उपस्थित होते.
यावेळी संदिप धिवर,सचिन इंगळे, वैभव कापडे, रत्नदिप पगारे, प्रकाश बोडके, एकनाथ पाटील, सिद्धार्थ जोगदंड, नितीन पवार, शशिकांत आढोकार आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन हेमंत सांगळे यांनी केले.
प्रगती पॅनल चे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे
प्रगती पॅनल ज्युनिअर इन्स्टिट्यूट निवडणूक २०२३
(१) किरण वाघ – सेक्रेटरी
(२) गणेश हाडपे- खजिनदार
(३)शशिकांत अढोकार- संचालक
(४) प्रशांत ठोके – संचालक
(५) इच्छाराम माळी- संचालक
(६)ज्ञानेश्वर आहेर – संचालक
(७)विकास अहिरे – संचालक
(८)विलास कराड – संचालक
(९)साईनाथ लांडगे – संचालक
यावेळी निवडणूक प्रचार समितीत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा अध्यक्ष प्रकाश बोडके,सी.आर.एम.एस कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, कोषाध्यक्ष मुक्तार शेख, कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल,सी.आर.एम.एस.चे युवा अध्यक्ष वैभव कापडे, सचिव सोमनाथ सणस,ओ.बी.सी.कारखाना शाखांचे अध्यक्ष रतन निकम,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोकार, कोषाध्यक्ष रामधनी यादव,ओ.बी.सी.असोसिएशनचे कार्याध्यक्ष संजय कातकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलिप बोरसे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप आदीचा समावेश करण्यात आला.
२४ जानेवरी २०२३रोजी मतदान होणार आहे.तर मतमोजणी दि.२४ जानेवारी २०२३रोजी होणार आहे व त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
यावेळी सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.