दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.
प्रगती अर्बन बँकेला १ कोटी ४२ लाख रुपायांचा निव्वळ नफा
मनमाड - मनमाड शहरातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि प्रगती अर्बन को. ऑप बँकेला मार्च २०२३...










