दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.
कॉमरेड चे आठवले बलिदान… तब्बल 106 बाटली रक्त केले दान !
प्रतिनिधी - मनमाड येथील नॅशनल रेल्वे मजदुर युनियन या कामगार संघटने द्वारा रेल्वे दवाखाना येथे...











