loader image
[ays_poll id=7]

नेपाळ विमान अपघातातील पायलट अंजू खतिवडा यांचे कॅप्टन बनण्याचे राहूनच गेले

Jan 17, 2023

दोन दिवसांपूर्वी नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरताना पाच भारतीयांसह ७२ लोकांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळल्याची दुःखद घटना घडली होती. या अपघातात सर्वचे सर्व ७२ प्रवासी मृत्युमुखी पडले दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची सहवैमानिक अंजू खतिवडा यांची कहाणी ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पायलट म्हणून अंजू खतिवडा यांचे हे शेवटचे उड्डाण होते. सुरक्षित लँडिंग करून ती कॅप्टन बनणार होती.

अजून बातम्या वाचा..

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.