सध्याच्या स्मार्ट फोनच्या जमान्यात प्रत्येक माणूस फोटोसेशन करण्यास उत्सुक असतो आणि फ्रंट कॅमेऱ्याने सेल्फी खेचणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना आंध्रप्रदेशात घडली असून हा व्यक्ती सेल्फी काढण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये चढला अन् डब्यात शिरताच ट्रेन सुरु झाली व दरवाजे आपोआप बंद झाले. तब्बल २०० किलो मिटर चा प्रवास ह्या व्यक्तीला करावा तर लागलाच आणि टीटीने प्रवासाचे भाडे वसूल केले.
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड
मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...











