महसूल गुप्तचर संचालनालयाने 7 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली. डीआरआयने आरोपींच्या ताब्यातून 4.54 कोटी रुपयांचे 8.230 किलो सोने जप्त केले आहे. विशेष बाब म्हणजे संचालनालयाने आरोपींकडून पेस्ट स्वरूपात सोने जप्त केले आहे. दोन प्रवासी पेस्टच्या स्वरूपात सोने घेऊन जात असल्याची माहिती मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली, तेव्हा डीआरआयने त्यांना पकडले. अधिका-यांनी सांगितले की, त्याने बहुतेक सोने अंडरवेअरमध्ये लपवले होते.अधिका-यांनी सांगितले की त्यामुळे ते शोधणे खूप कठीण होते.
पानेवाडी गावाजवळ इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटला; हजारो लिटर इंधन रस्त्यावर
पानेवाडी गावाजवळ आज दुपारी इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटल्यामुळे हजारो लीटर इंधन रस्त्याने वाहू...











