महसूल गुप्तचर संचालनालयाने 7 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली. डीआरआयने आरोपींच्या ताब्यातून 4.54 कोटी रुपयांचे 8.230 किलो सोने जप्त केले आहे. विशेष बाब म्हणजे संचालनालयाने आरोपींकडून पेस्ट स्वरूपात सोने जप्त केले आहे. दोन प्रवासी पेस्टच्या स्वरूपात सोने घेऊन जात असल्याची माहिती मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली, तेव्हा डीआरआयने त्यांना पकडले. अधिका-यांनी सांगितले की, त्याने बहुतेक सोने अंडरवेअरमध्ये लपवले होते.अधिका-यांनी सांगितले की त्यामुळे ते शोधणे खूप कठीण होते.
मनमाड साहित्य संघाच्या वतीने काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची गोडी वाढावी आणि त्यांच्या...











