loader image
[ays_poll id=7]

जळगाव बुद्वक वि . का . सोसायटी चेअरमन पदी सतिष गीते नांदगाव सोमनाथ घोंगाणे

Jan 19, 2023

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक वि.का.सह.सोसायटी चे चेअरमन पदी सतिष गीते व व्हा.चेअरमनपदी विठ्ठल आहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
धनराज बुरकुल व लताबाई बोडखे यांनी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने सदर निवडणुक आज सहाय्यक निबंध कार्यालय नांदगाव येथे पार पडली. चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सदर निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी उगलमुगले यांनी जाहीर केले. सहायक म्हणून सचिव विजय पाटील यांनी काम पाहिले.
सदर निवड प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड , रघुनाथ सांगळे , बाबासाहेब साठे , विजय आव्हाड, रतन बोडके, रामदास घुगे, दत्तात्रय कांदे , तुकाराम मेंगाळ , यांचे सह संचालक धनराज बुरकुल , शिवाजी आव्हाड , भागा बुरकुल , रघुनाथ गावंडे , पांडुरंग तुरकुणे , पंढरीनाथ कांदे भाऊसाहेब गीते , संतोष आव्हाड , लताबाई बोडके यांचे सह अशोक गीते , सुदाम गीते, सुनील गीते , ज्ञानेश्वर गीते , संजय गीते , हनुमान गीते, शरद शिंत्रे , काशिनाथ गीते , शंकर घुगे , सचिन घुगे , गोरख गीते , रोहिदास वाघ , राजू कांदे, पोपट अहिरे , विष्णू अहिरे , वामन अहिरे आदी उपस्थित होते.
नवनियुक्त चेअरमन , व्हा. चेअरमन यांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.