loader image
[ays_poll id=7]

सिन्नर जवळ झालेल्या बस अपघातातील जखमी रुग्णांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी मुख्यमंत्र्यांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

Jan 19, 2023

नाशिक-शिर्डी महामार्गावरील वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांवर सिन्नर येथे उपचार सुरू आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. तसेच रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत कोणतीही कमतरता राहू देऊ नका असे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांस रुग्णालयात पाठवून अपघातग्रस्त नागरिकांना मिळणारी वैद्यकीय सेवेबाबत आढावा घेतला. अपघातग्रस्तांना हे सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
.